Asmita Jagtap

| पुस्तकाचे नाव: मेंदी माझी वेगळी |
| चित्रकार.
दळवीज आर्टस इन्स्टीट्यूट, कोल्हापूर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत. टॉम एण्ड बे ट्रॉफी, महाराष्ट्र राज्य स्पर्धेत ब्रॉंझ मेडल, बॉम्बे आर्ट सोसायटी व व्ही.व्ही. ओक स्मृती इ. पारितोषिके मिळवली आहेत. राज्यात आयोजित केलेल्या विविध चित्रकला प्रदर्शनात अनेकवेळा सहभाग. आकाशवाणीवरही त्यांचे चित्रकलेविषयी कार्यक्रम झाले आहेत. |
