Subscribe via RSS Feed

Verticals

Saptak Printing

Saptak Letter Head

Saptak Printing services was established in March 2008 with the view to provide quality yet inexpensive serives to our authors.

Along with quality printing, we are known for the pre-printing process of DTP as well as designing of pages.
We work in collaboration with schools on projects such as college brochures, the annual school magazines, college diaries, etc. You can view some of our work here.

Saptak Projects

We are always looking for new printing ideas and projects and would love to hear from you.

Kitaab Corner

kk

Kitaab Corner, established in 2006, has made a name for itself for providing a great variety of books.
We have been an active participant in many book exhibitions all over Maharashtra.

‘’पुस्तकांमुळे खुले होतात यशस्वी होण्याचे मार्ग

समजून येते जीवनाची अथांगता अन

कवेत येते विचारांचे आकाश….’’

पुस्तकांमुळे जीवनाला समृद्धता येते हे आपणा सर्वांना माहित आहेच. मुलांनी खूप खूप वाचावे, कविता गाणी म्हणावी, गणिते-कोडी सोडवावी, विज्ञान समजून घ्यावे, असे आपणा सर्वांना मनापासून वाटते. एकीकडे सगळे जग इंटरनेटच्या माध्यमातून जवळ येत आहे. सर्वच देशांतील ज्ञान आणि माहितीचे खजिने सर्वांसाठी खुले होत आहेत. असे असताना बहुसंख्य मुले मात्र पाठ्यपुस्तकांच्या चौकटीबाहेर येत नाहीत. ही परिस्थिती बदलण्याचा आणि ‘मुले आणि वाचन’ असे नवे वास्तव निर्माण करण्याचा आमचा हा वेगळा प्रयत्न ‘किताब कॉर्नर’ च्या माध्यमातून सुरू होत आहे.

आपण सर्वांनी ‘किताब कॉर्नर’च्या माध्यमातून एकत्र येण्यासाठी, मुलामुलींपर्यंत देशोदेशीच्या साहित्याचा, माहिती आणि ज्ञानाचा अनमोल खजिना खुला करण्यासाठी हा एक ‘अक्षरसुंदर पूल’ आम्ही आपणापर्यंत आणत आहोत, यासाठी हे आवाहन.

Mrs. Vijaya Patil


Web Hosting Linux Reseller Hosting