Mukta Publishing is a leading publisher of Marathi books in Maharashtra. Established in the year 2005, it is based out of Kolhapur and Pune and has rapidly increased its reach in the state.
karmyogini
भारतभूमीत जन्मलेल्या सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, ताराबाई मोडक, शारदाबाई पवार, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, इरावती कर्वे, रामेश्वरी नेहरू, इंदुमती राणीसाहेब, रमाबाई रानडे, नलिनीताई लढके, गोदावीर परुळेकर, मेरी क्लबवाला जादव, अनुसयाबेन साराभाई, कुलसुमबेन सयानी, विद्यागौरी नीळकंठ, रमादेवी चौधरी, मिथान जे. लॅम, सिस्टर सुब्बालक्ष्मी मिथुबेन पेटीट यासारख्या संपन्नतेचा आदर्श आपल्या कृतीतून मांडणाऱ्या, सामाजिक प्रश्नांची अचूक जाण असणाऱ्या, शिक्षणाबद्दल व विशेषतः स्त्रियांच्या उन्नतीसाठी अविरत परिश्रम करणाऱ्या, पुरोगामी विचारसरणीचा अंगीकार करणाऱ्या, आपल्या देशाच्या विकासामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या अशा सर्व असामान्य व्यक्तिमत्वांचे दर्शन घडविणारे, त्यांचे विचार,त्यांच्या कृती सांगणारे संग्रहनीय पुस्तक.